अरूधंतीच्या आई कुठे काय करते या मालिकेत नुकतच अरूधंतीच बर्थ डे सेलिब्रेशन झालं आणि या वाढदिवसाला स्पेशल गेस्ट अनिरूध होता.... सो अरूधतीनं मुद्दामुन बोलवलं का हे सगळ सेब्रेशन पाहिला असा गैर समज अनिरूद्धला होतो... पण अरूधंती आपल्या वाढदिवसाला असं का करेल वाढदिवसा दिवशी ती अनिरूद्ध चेहरा बघन का पंसत करेल.... आजच्या दिवशी एकवर्ष पूर्वी अरूधंतीकडून पूर्ण तयारी करून घेतली आणि संजनाच्या प्रमोशन झाल्याच सेलिब्रेशन झालं सो म्हणूनच घटस्पोटाचे पेपर आजच्या दिवशी देण्याचा निर्णय अरूधंतीनं घेतला
#lokmatcnxfilmy #Arundhati #Aaikuthekaykarte #CNXFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber